Friday, March 14, 2014

मैत्री


आहे माझी एक वेडी मैत्रीण.
पाण्‍या सारखी निर्मळ,आणि खुपच प्रेमळ.
मला ती खुपचजिऊ लावते,स्‍वता पेंक्षा जास्‍तमाझीच काळजी ती घेते.
असे वाटते ती प्रत्‍येक वेळेसमाझ्याचकडे पाहते हे,आणि प्रत्‍येक वेळेस तीलामाझीच चिंता खाते हे.
ती माझ्याशी बोलतांनाथोडी गोंधळते,तिच्‍या मनात दुसरच असतआणि मला तिसरच सांगुन बसते.
मीही तीचे मनातलेसर्वकाही ओळखत असतो,पण मुद्दामचविषय बदलत बसतो.
क्षणो क्षणी मलाहीतिचीच आठवन येते,आठवल्‍यावर माझेमनही तृप्‍त होते.
प्रत्‍येक वेडेस मला तीनव नविन कविता लिहायला सांगत असते,नाही लीहीली तरन बोलण्‍याची धमकीही देत असते.
मीही तीचा शब्‍द पाळण्‍याचाअतोनात प्रयत्‍न करतो,तीच्‍या प्रेमळ भावनानपुढेशेवटी मी हरतो.
मी तीच्‍या प्रेमळ धमक्‍यांनाथोडसका होईना घाबरत असतो,आणि वेळात वेळ काढुनतिच्‍यासाठी कविता लीहीत बसतो.
प्रत्‍येकाच्‍या नशिबातअशी मैत्रीण. नसते,
अभिमान वाटतो मलाती मला मित्र माणते.


एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,माझ्याशी मैत्री का केलीस म्हणून?मी उत्तर दिला असता,माझ्या जीवनात नवीन व्यक्तीचा प्रवेश व्हावा म्हणून...तुझ्यासाठी काय पण...एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,माझ्या सोबत इतका मोकळा का राहतोस?मी उत्तर दिला असतं,मला दुसरा जवळची मैत्रीण अशी कोणी नाही म्हणून...तुझ्यासाठी काय पण...एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,मी रागावले तर माझी समजूत का नाही काढत पटकन?मी उत्तर दिला असतं,मला हक्काचं असा रागावणारी तूच एक होतीस...तुझ्यासाठी काय पण...एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,माझ्यात तू इतका का सामील होतोस?मी उत्तर दिला असतं,तुझा सुख तेच माझा सुख असतं म्हणून...तुझ्यासाठी काय पण...एकदा तरी मनापासून विचारायला पाहिजे होतस,तू माझ्यासाठी इतका सारं का करतोस?मी उत्तर दिला असतं,मी तुझ्याशी मैत्री केलीये अन,तुझ्या मैत्रीसाठी काय पण....तुझ्यासाठी काय पण...



-आकाश

No comments:

Post a Comment