Friday, March 14, 2014

तुझ्यामाझ्या.. आठवणी प्रेमाच्या..!

शब्द अंतरीचे असतातदोष माञ जीभेला लागतोमन स्वत:चे असतेझुरावे माञ इतरांसाठी लागतेठेच पायाला लागतेवेदना माञ मनाला होतातहीच ती खरी नाती असतातकी जी एकमेकाच्या वेदनाजाणतात
खूप खूप वाटतं केव्हा तरी,धावत तुझ्याजवळ जावं..बाहुपाशात घेऊन तुला,
सारं जगं विसरावं..गतकाळच्या आठवणींना,पुन्हा एकदा जागवावं..दु:ख सार सारून,तुला डोळ्यांत साठवावं..आयुष्याच्या संध्याकाळी,बेधुंद होऊन जगावं..उरलेल्या दिवसांसाठी,सुःख जरा मागावं..छेडून अंतरंगाची तार,सुःखद स्वप्नांना जागवावं..
प्राण माझा असला तरी,
श्वास मात्र तुझाचं आहे.प्रेम माझे असले तरी,
सुगंध मात्र तुझाचं आहे..मी वेडा असलो तरी,
वेड मात्र तुझेचं आहे...
समजून सगळेनासमज बनतात मुलीचांगल्या चांगल्या मुलांनावेडयात काढतात या मुलीअनोलखी पुरुषालादादा-भैय्या म्हणतात या मुलीपण आपल्याच वडलान्नाकाका का म्हणतात या मुलीबोलायला गेलो तरलाइन मारतोय म्हणतात या मुली,मग नाहीच बोललो कीशाइन मारतोय का म्हणतात या मुली?मुद्द्याच बोलण थोड़च असततरी चिव चिव चिव चिव खुप करतात या मुली,जेव्हा खरज बोलण्याची गरज असते ....तेव्हा नजर खाली करून रुमाल का ख़राब करतात या मुली ?
कसं सांगावे तुला आता मनातले,पुन्हा येशील का कधी भेटायला?...कोंदलेल्या मनातल्या भावनांना,मोकळा श्वास एकदातरी घ्यायला...
आहे एक वेडी मुलगी ,कस सांगू तिलासारखी विचारत असते ,GIRLFRIEND आहेका तुला ?आहे ती सुंदर, दिसते ती मस्त,माहित नाही ''फक्त मित्र '' समजतेमला,की त्यापेक्षा जास्त?तिला सांगण्याचा करतो मी नेहमी विचार,पण जमत नाही आपल्याला मात्र,''तसले''व्यवहार!माहित आहे तिला, आहे मी खुप shy,एवढे समजून ही ती स्वतच का नाही करतTRY?''नाही'' म्हणाली तरी चालेल,समजूशकतो मी तेवढ,आयुष्भर ''फक्त मैत्रिण''रहा सांगायचा आहे तुला एवढ......!!!!
माझी चुकी नाही कि मी तुझ्याकडेसारखी बघत राहते ..माझी चुकी नाही कि मी तुला सारखी कॉलआणि मेसेज करते..माझी चुकी नाही कि मी तुला इतका लाईककरते...माझी एवढीच चुकी आहेकि मी तुझ्यावरमाझ्यापेक्षा हि खूप खूप खूप जास्तप्रेम करते...♥♥
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,,
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्तप्रेम करतो तिच्या शेजारी बसणे...आणि,ती व्यक्ती कधीही आपली होणारनाही याची जाणीव होणे...
एक होती सुंदर परीतिला शोना मी म्हणायचोतिच्या प्रेमात मी पडलोतिचेच स्वप्न पाहू लागलोती सुंदर होतीतिची अदाच होती निराळीती हसली की खळी यायची गालांवरतिच्यामग ती पाहून त्यात डूबायचोमाझी खूपकाळजी घ्यायची तीकधी जेवलो नाही कीदिवसभर ओरडत रहायची तीखूप मायाळूही होती तीमाझी प्रियासी होती रे तीमी हसायचो अश्या वागण्यावरतिच्याकारण मी खूप प्रेमकरायचो तिच्यावरमग तिचे अन माझे प्रेमलग्नासाठी आतूरलेती माझी साजणी बनावी म्हणूनसगळेच नाती मी विसरलेती ही म्हणायची मला तूचसाजणा पाहीजेआतूर होती ती माझ्या मिठीतजगायलापण..??घरचे स्विकारणार नाही सांगूनमला दूर ती करत होतीती म्हणाली विसरून जा रे मलाआपण एक होने शक्यनाही हया जन्माला तरीपुढचा जन्ममाझा मी तूझ्याचसाठी घेणारतूझ्याचसाठी जगेल मीतूझीच दासी बनेलदूर गेली सोडून मलाआता कुठेच दिसत नाहीजाताना बोलली तूदूसरी कुणी बघतिला मी समजून तू जगठाऊक होतं तिला हे जमणारचनव्हतंमलाआता मला विचारणारेहीकुणी राहीलेनाहीवाट पाहतो आहे जीवकधी जातोयपण हया जिवनाचा शेवटही होतनाहीतू परत ये मी वाट तूझी पाहीलतुला आठवल्याशिवाय दिवस एकजाणार नाही...


- आकाश

No comments:

Post a Comment